बुलढाणा (हॅलो बुलढाणा) राज्य दुष्काळाच्या संकटाशी झुंजत असताना हजारो झाडांवर कुऱ्हाड चालवून नेमका कोणता विकास साधायचा आहे? झाडं तोडून पर्यावरणपूरक प्रकल्पाच्या घोषणा करणे म्हणजे जनतेच्या डोळ्यांत धूळफेक आहे!
शेतकऱ्याच्या शेतातील एक झाड तोडण्यासाठी अनेक परवानग्या लागतात, मग प्रकल्पाच्या नावाखाली हजारो झाडांची कत्तल करताना पर्यावरणाचा विचार कुठे जातो? झाडं तोडून नंतर लावणीची कागदोपत्री आश्वासनं नकोत!





Total Users : 3665400