बुलढाणा (हॅलो बुलडाणा) करिअर पॉईंट कोटा बुलढाणा शाखेने आणखी एक मानाचा तुरा आपल्या शिरपेचात रोवला आहे. JEE MAINS 2025 (जानेवारी सेशन) परीक्षेत बुलढाण्यातील वेदांत रोठे यांनी ९५ पर्सेंटाइल आणि कु. भाग्यश्री तायडे यांनी ९४ पर्सेंटाइल व प्रसाद ताठे 89 पर्सेंटाईल मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन आणि कठोर अभ्यासाच्या जोरावर हे यश प्राप्त झाले असून. करिअर पॉईंटच्या कुशल शिक्षकांनी दिलेल्या उत्तम मार्गदर्शनाने अनेक विद्यार्थ्यांना आपले स्वप्न साकार करण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
करिअर पॉईंट बुलढाणा शाखा विद्यार्थ्यांसाठी नेहमीच एक विश्वासार्ह मार्गदर्शक ठरली यशस्वी विद्यार्थ्यांनी या यशाचे श्रेय त्यांच्या मेहनतीसोबतच करिअर पॉईंटच्या दर्जेदार शिक्षण पद्धतीला दिले