बुलढाणा (हॅलो बुलढाणा) काँग्रेस व राष्ट्रवादी ( शरद पवार गट) पक्षाने बुलढाणा जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक मतदार संघातील उमेदवारांची यादी जाहीर केल्याची बातमी धडकत आहे.अखेर काँग्रेस व राष्ट्रवादी (शरद पवार गट)उमेदवार कोण होईल याची आता उत्कंठा संपली आहे.
संभाव्य उमेदवार सूत्रानुसार,
बुलढाणा जिल्हा काँग्रेसचे उमेदवार जाहीर झाल्याची बातमी समोर आली आहे.
यामध्ये खामगांव : राणा दिलीप सानंदा, चिखली : राहुल बोंद्रे, मलकापूर :
राजेश एकडे तसेच जळगाव जामोद : (राष्ट्रवादी शरद पवार गट)प्रसनजित पाटील यांचा यादीमध्ये समावेश आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या रणधुमाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे.