spot_img
spot_img

💥 ब्रेकिंग ! तुपकरांचा समर्थक उबाठा शिवसेनेत ! -ही चाल तर नाही ना?

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या सोबत सुरुवातीपासून असणारे निकटवर्तीय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष पवन देशमुख यांनी आज प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना या पक्षात प्रवेश केला आहे.दरम्यान आपला एकेक कार्यकर्ता शिवसेनेत दाखल करण्याची ही तूपकरांची चाल तर नाही ना असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या सोबत सुरवातीपासून असणारे त्याचे निकटवर्तीय स्वाभिमानी शेतकरी संघटनाचे युवा जिल्हाध्यक्ष पवन देशमुख यांनी आज प्रा.नरेंद्र खेडेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) या पक्षात प्रवेश केला आहे.
तात्पूर्वी रविकांत तुपकरांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली होती.
तुपकर यांना उबाठाचे तिकीट फिक्स समजले जात असल्याचे समर्थकांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान एकेक कार्यकर्ता शिवसेनेत प्रवेशासाठी सोडत असलेली चर्चा रंगत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!