आजकाल लग्नाचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात काही मजेदार तर काही व्हिडीओ हैराण करणारे असतात. आता कधी नवरीचा डान्स तर कधी नवरदेवाचा डान्स तूफान व्हायरल होतो. असाच एक व्हडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
यात नवरी स्टेजवर एका गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. पण हा डान्स पाहून नवरदेव आणि त्याच्याकडील पाहुणे ‘कोमात’ गेले आहेत. आता या डान्समध्ये असं काय आहे हे तुम्हीच बघा.
_simple_and_calm नावाच्या इन्स्टा अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. लग्नाचे रितीरिवाज झाल्यावर नवरीने एक स्पेशल डान्स केला. लोक तिच्या कॉन्फिडन्सचं कौतुक करत आहेत. पण या डान्सला डान्स म्हणावं का असा काही लोकांना प्रश्न पडला आहे.