spot_img
spot_img

कुणाकुणाला केली अटक ? -काँग्रेसने दाखविले काळे झेंडे!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी शेतकऱ्यांनी लिहिलेले रक्ताने निवेदन देण्यासाठी पोलिसांना वेळ मागितली असता पोलिस व आमदार राहुल बोंद्रे यांच्यामध्ये झटापट झाली.दरम्यान कांग्रेस कार्यकर्त्यांनी हे हुकुमशाही की गुंडशाही असे म्हणत या प्रकाराचा काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला.

आज मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री बुलढाण्यात येत आहेत.दरम्यान त्यांना विविध समस्यांची निवेदन देण्यासाठी अनेकांची धडपड सुरू आहे.दरम्यान आता काही थोड्यावेळ पूर्वीमाजी आमदार हर्षवर्धन सपकाळ व एडवोकेट जयश्री शेळके,राहुल बोंद्रे संजय राठोड, गणेश सिंग राजपूत,अनिकेत मापारी यांच्यासह इतरांनाही अटक करण्यात आली आहे.इतरही कार्यकर्त्यांना अटक करण्याची तयारी सुरू असून ही हुकूमशाही असल्याचा सूर आवळल्या जात आहे.दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून जयस्तंभ चौकात निषेध व्यक्त केला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!