spot_img
spot_img

मनोज चंदन राकाँच्या ओबीसी शहराध्यक्षपदी!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सातत्याने संघटनात्मक कार्य करणारे आणि वेळोवेळी संघटनेला मजबूत करण्यासाठी धडपडणारे शहरातील धडाडीचे कार्यकर्ते मनोज चंदन यांची शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागावर शहराध्यक्षपदी म्हणून निवड झाली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दमदार कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात येत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार ओबीसी विभागाच्या शहराध्यक्ष बुलढाणा पदीमनोज चंदन यांची निवड करण्यात आली. वरिष्ठ नेत्यांच्या ध्येयधोरणानुसार कार्य करून राष्ट्रवादीला पुढे ठेवण्याची ग्वाही चंदन यांनी दिली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!