spot_img
spot_img

सौ.रंजना चव्हाण यांची बुलढाणा महिला कॉंग्रेस तालुका अध्यक्षपदी निवड

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या माजी राज्य उपाध्यक्ष मा. सौ. मीनलताई आंबेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत‌ बुलढाणा महिला कॉंग्रेस जिल्हा अध्यक्ष मा. सौ.मंगलाताई पाटील यांनी सौ.रंजना चव्हाण यांची बुलढाणा महिला ‌कॉंग्रेस तालुका अध्यक्षपदी निवड केली.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महिला माजी उपाध्यक्ष मा.मीनलताई आंबेकर, बुलढाणा महिला कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष मंगलाताई पाटील, माजी /आजी पदाधिकारी कमलताई गवई (मा.नगरपालिका सभापती), नवनिता चव्हाण, शोभा हेलोडे, शालीनी वानखेडे, सुनिता महाले, मनोरमा सावंत, आशा गुंड, सुवर्णरेखा इंगळे, विजया खडसाण, कमल गवई, उषा लहाने, मिना हिवाळे, इंदिरा इंगळे, सुनंदा पवार, वर्षा गवई, शांताबाई साळवे, लता चव्हाण, मंदाकिनी चांभारे , पंचफुलाताई पाटील व ‌इतरही मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!