spot_img
spot_img

ऑर्डर! ऑर्डर!! -माहिती अधिकार कार्यकर्ता विनोद मधुकर बोरकर यांची शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाणा येथील रहिवासी तसेच विविध कार्यालयात विविध प्रकारच्या माहित्या माहितीचा अधिकारांतर्गत मागणारे विनोद मधुकर बोरकर यांनी तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात कागदपत्रांची फाडाफाड केली व कर्मचारी समाधान जाधव याना चावा घेतल्याप्रकरणी आरोपीची बुलढाणा शहर पोलीस स्टेशन येथे ०३. ०३ .२०२२२ रोजी नायब तहसीलदार अमरसिंग पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा क्रमांक १५१ / २०२२ नोंदविण्यात आला होता. सादर गुन्ह्याचा तपास पूर्ण करून दोषारोपप्रत्र ज़िल्हा न्यायधीश बुलढाणा येथे सादर करण्यात आले होते. सादर प्रकरणात ६ साक्षी पुरावे तपासण्यात आले. परंतु तपासातील त्रुटी व संशयाचा आधारे प्रमुख सत्र न्यायाधीश बुलढाणा श्री. एस. सी. खटी साहेब यांनी विनोद बोरकर यांचे सदर आरोपातून दिनांक २५ .० ७ . २०२४ रोजी निर्दोष मुकतात केली. सादर प्रकरणात आरोपी तर्फे अॅड. प्रवीण वाघमारे याच्या मार्फत कामकाज पाहण्यात आले व युक्तिवाद करण्यात आले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!