बुलढाणा (हॅलो बुलढाणा)बुलढाण्यात एपीआय प्रियंका गोरे यांनी टवाळखोर व चिडीमारांवर कारवाईचा चांगलाच बडगा उगारला होता. त्या सन 2021 एपीए च्या प्रोमेशनवर बुलढाणा येथे कार्यरत होत्या.दरम्यान प्रियंका गोरे यांनी बुलढाण्यातील कॅफेवरील गैरप्रकार थांबवून धडाकेबाज कारवाई केली.मोठे मोठे आंदोलन स्वतः चांगल्या प्रकारे हाताळले. त्यांच्या कारवाईमुळे त्या अल्पावधीतच लोकप्रि झाल्या होत्या. दरम्यान 2024 ला त्यांची एपीआय म्हणूनच पुणे शहरात बदली झाली आहे. जे गुन्ह्यात सापडले ते पुण्यातही आता अटक होणार आहे.










Total Users : 3251928