बुलढाणा (हॅलो बुलडाणा) अचानक स्टेरिंग लॉक झाल्यामुळे अनियंत्रित झालेली चार चाकी गाडी चक्क रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याची घटनाआता थोड्या वेळापूर्वी महाबली नर्सरी समोर घडली आहे.
चालक आपली चार चाकी गाडी घेऊन बुलढाणा कडून खामगाव कडे जात होता.दरम्यान गाडीचे स्टेरिंग अचानक लॉक झाल्याने गाडी अनियंत्रित होऊन महाबली नर्सरी समोर पलटी झाली त्यामुळे चालक जखमी झाला आहे.