बुलढाणा (हॅलो बुलढाणा) ‘हॅलो बुलढाणा’ कुण्याच उमेदवाराचे समर्थन करीत नाही.परंतु प्राप्त माहितीनुसार, नऊ वाजेपर्यंत ५.९१ इतकी मतदानाची टक्केवारी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय गायकवाड आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांच्या थेट लढत पाहायला मिळत आहे.परंतु जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघातील 115 उमेदवार आणि उमेदवारांचे समर्थक गुलाल आपलाच म्हणत निवडणुकीत रंग भरत आहेत.
▪️असे झाले मतदान..
बुलडाणा ५.९१ टक्के तर
चिखलीत ४.९१ टक्के!
सकाळी ९ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची
आकडेवारी समोर आलेली आहे. त्यानुसार
मलकापूर – ७.१२ टक्के बुलडाणा – ५.९१ टक्के
चिखली ४.९१ टक्के सिंदखेडराजा – ६.४९ टक्के
मेहकर – ६.५४ टक्के खामगाव – ६.९७ टक्के
जळगाव जामोद – ५.२३ टक्के
असे मतदान झालेले आहे.














