बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाणा अर्बनचे मुख्याधिकारी अरुण भालचंद्र दलाल यांच्या आई श्रीमती सुमन भालचंद्र दलाल यांचे बुलढाणा येथे आज सकाळी सात वाजून 30 मिनिटांनी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.मृत्यू समयी त्यांचे वय 85 होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे व आप्त परिवार आहे.त्यांचा अंत्यविधी आज सायंकाळी हिंदू स्मशानभूमी त्रिशरण चौक येथे होईल.