10.9 C
New York
Wednesday, November 27, 2024

Buy now

spot_img
spot_img

कायदा हातात घेऊन गैरवर्तणुक केल्यास होणार कठोर कार्यवाही! सणांच्या पार्श्वभूमीवर अपर पोलीस अधिक्षक महामुनी यांचा सूचक ईशारा !

देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा ) पोलीस स्टेशन देऊळगाव राजा येथे आगामी काळात सण उत्सव साजरे होणारे दसरा पालखीं व श्रो बालाजी महाराज यात्रा उत्सव तसेच दुर्गा देवी विसर्जन या निमीत्ताने देऊळगाव राजा शहरामध्ये व परीसरामध्ये उत्सवाचे अनुषंगाने सामांजिक एकोपा आबाधीत राहवा याकरीता बुलढाणा पोलीस अधीक्षक विश्व् पानसरे यांचे मार्गदर्शनाखाली व बुलढाणा अप्पर पोलीस अधीक्षक .बी.बी.महामुनी यांच्या अध्यक्षतखाली,पोलीस निरीक्षक संतोष महल्ले, यांनी देऊळगाव राजा शहरातील व परोसरातील हिंदू व मुस्लीम समाजातील प्रतिष्टीत नागरीक, शांतता समीती सदस्य.पत्रकार वांधव, यांची शांतता समीती ची मिटंग आयोजीत करण्यात आली होती.

सदर मिटींग मध्ये देऊळगाव राजा शहरातील व परीसरातील सध्याची परीस्थिती व आगामी दसरा पालखी व श्री बालाजी महाराज यात्रा उत्सव निमीत्ताने शहरात व परीसरामध्ये आगामी ण उत्सव व यात्रच्या काळामध्ये कायदा व सुब्यवस्थेचे उल्लंघन करुन कोणी वागल्यास व कायदा हातात धेवुन गैरवर्तुनुक केल्यास त्यावर कडक कारवाई करुन गुन्हा दाखल करण्यात येईल.मागील काही दिवसापासुन शहरामध्ये घडलेल्या अवरतंनीय घटनामुळे शहरातील वातावरणामध्ये जातीय तनाव निर्माण झाले असल्याचे दिसुन आले आहे.अशा घटना वारंवार शहरामध्ये किंवा परीसरामध्ये घड़ नये यासाठी आपसामध्ये सौदहाचे वातावरण रहावे तसेच हिंदू -मुस्लीम वाद परत होवु नये एकोपा रहावा यासाटी सविस्तर चर्चा करण्यात आली व कायदेशीर मार्गंद्शंन करुन सुचना दिल्या.तसेच आगामी काळात साजरे होणारे सण-उत्सव शांतेत पार पाडावे म्हणुन शांतेचे आवाहन करण्यात
आले.सदर शांतता समीती मिटींग करीता असंख्य नागरीक उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!