बुलढाणा ( हॅलो बुलढाणा ) माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांना अटक झाल्यामुळे ‘सरकार हमसे डरती है पोलीस को आगे करती है !’ असा सूर बुलढाणा विधानसभा मतदारसंघांमध्ये सध्या उमटत आहेत .मुख्यमंत्र्यांच्या आगमन प्रसंगी सपकाळ मोठे उपोषण करणार होते.या उपोषणाला सरकार घाबरली आणि त्यांना अटक करण्यात आली.काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ आणि आमदार संजय गायकवाड यांच्यात नेहमीच वाद निर्माण होऊन फेसबुक वॉर म्हणा की आंदोलन म्हणा हे सुरूच आहे. मुख्यमंत्र्यांच्या आगमना दरम्यान आंदोलन छेडण्याचा इशारा दिला असताना हर्षवर्धन सपकाळ यांना अटक करण्यात आली