बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आ. संजय गायकवाड यांचे स्वीय सहायक अनूप श्रीवास्तव यांच्या मातोश्री श्रीमती कलावती अशोक श्रीवास्तव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुखद निधन झाले आहे. त्यांच्यावर उद्या सकाळी 10.00 वाजता बुलढाणा शहरातील त्रिशरण चौक येथील हिन्दू स्मशानभूमी येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.हॅलो बुलडाणा,सिटी न्यूज,दैनिक जनसंचलन परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली!