spot_img
spot_img

करिअर पॉईंट बुलढाणा क्लासेसची यशस्वी घोडदौड! जेईईसाठी ११ विद्यार्थी पात्र ठरल्याने आनंदाची लाट…

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहरातील करिअर पॉईंट बुलढाणा कोचिंग क्लासेसने यंदाच्या जेईई (JEE) परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केले आहे. संस्थेतील तब्बल ११ विद्यार्थ्यांनी या प्रतिष्ठित परीक्षेत पात्रता मिळवली आहे, ज्यामुळे संस्थेत आणि विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.

या विद्यार्थ्यांच्या कठोर मेहनत आणि शिक्षकांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाचे हे फळ आहे. संस्थेने विद्यार्थ्यांसाठी नियमित मॉक टेस्ट, शंका निवारण सत्र आणि विशेष मार्गदर्शन वर्ग आयोजित केले होते, ज्याचा विद्यार्थ्यांना खूप फायदा झाला.शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या करिअर पॉइंट बुलढाणा येथील सहा विद्यार्थ्यांनी JEE Mains 2025 मध्ये मोठे यश मिळवले आहे.
2025 होत असलेल्या JEE Advance साठी हे विद्यार्थी पात्र ठरले.
Career Point मधील वेदांत रोठे, कु. भाग्यश्री तायडे, प्रसाद ताठे, प्रणय वाघमारे, कु. गौरी पोपळघट, कु. सुजाता सिरसाट, प्रतिक्षा बेदरकर, सार्थक गवई, प्रणव टेकाळे, वेदिका भोंडे, ओम घोटी यांनी ही उज्वल कामगिरी करून Career Point व पालकांचा अभिमान वाढवला आहे.Career Point च्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले असून, यशामागे त्यांच्या चिकाटीच्या अभ्यासासोबतच NCERT आधारित अभ्यासक्रम, स्ट्रॅटेजिक मेंटरशिप प्रोग्राम, उत्कृष्ट शिक्षकवर्ग आणि नियमित टेस्ट अ‍ॅनालिसिस यांचा मोठा वाटा असल्याचे संस्थापकांनी सांगितले.

NEET, JEE, MHT-CET तसेच Pre-Foundation कोर्सेससाठी आता Admission Open असून, विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन Career Point च्या वतीने करण्यात आले आहे.

पत्ता : गंगा पार्क जवळ, विष्णुवाडी, बुलढाणा
संपर्क : 9604092327

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!