spot_img
spot_img

💥 BREAKING – चिखली रोडवर भीषण आग!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) चिखली मार्गावरील सरकार विद्या मंदिर समोर असलेल्या ऑइल शॉपला आज दुपारी भीषण आग लागली. क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले आणि परिसरात अफरातफरी माजली. दुकानातून उंच काळे धुराचे लोट उठू लागले आणि भयाण वातावरण निर्माण झाले होते घटनेची माहिती मिळताच कर्तव्यदक्ष मुख्यधिकारी गणेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेचे अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. प्रचंड आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्नाला यश आले आहे आगीमुळे शेजारील दुकानांना देखील धोका निर्माण झाला होता

दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. प्राथमिक माहितीनुसार दुकानात असलेल्या ज्वलनशील पदार्थांमुळे आग अधिकच भडकली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!