बुलढाणा (हॅलो बुलडाणा) स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम संधी! पहेल इन्स्टिट्यूट, चैतन्य वाडी, बुलढाणा येथे मोफत ‘ब्रिज कोर्स’ सुरू होत आहे. 17 मार्च 2025 पासून सुरू होणारा हा कोर्स JEE, NEET आणि CET परीक्षांसाठी विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करणार आहे.
ब्रिज कोर्सची वैशिष्ट्ये:
✅ NCERT आधारित अभ्यास – विज्ञान आणि गणिताचा भक्कम पाया
✅ स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक कौशल्य विकास
✅ 10वी ते 11वी सिलेबस मधील अंतर भरून काढणे
✅ विद्यार्थ्यांना आत्मविश्वास व यशासाठी तयार करणे
हा कोर्स पूर्णतः मोफत असून, विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मदतीचा हात देण्याचा पहेल इन्स्टिट्यूटचा संकल्प आहे.
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती:
कोर्स सुरू होण्याची तारीख: 17 मार्च 2025
ठिकाण: पहेल इन्स्टिट्यूट, चैतन्य वाडी, बुलढाणा
संपर्क: 9763009156 / 9766924900 / 9850716951
तत्काळ नाव नोंदणी करा आणि आपल्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीला सुरुवात करा!
तुमच्या यशाचा प्रवास पहेलपासून सुरू करा!