spot_img
spot_img

💥पॉलिटिक्स ! साहेब उद्या फॉर्म भरतोय! -राजें उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी ‘बी-प्लॅनची’ चर्चा तर करत नसतील नां?

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) मागील विधानसभा निवडणुकीत रातोरात वंचित ची तिकीट घेऊन निवडणूक लढविणारे आणि निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले माजी आमदार विजयराज शिंदे राजकारणात कोणतीही जादू घडवून आणू शकतात हे सर्वश्रूत आहे.दरम्यान चिखलीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असताना त्यांच्या बाजूला बसलेल्या माजी आमदार विजयराज शिंदे यांनी त्यांच्याशी हितगुज साधून आपला ‘बी प्लान’ सांगत ‘साहेब उद्या फॉर्म भरतोय!’ असे तर म्हटले नसावे ना ! अशी चर्चा रंगत आहे.

तीनदा आमदार होण्याचा बहुमान माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या नावावर आहे.सध्या शिंदे हे भाजपा पक्षात सक्रिय असून पक्षश्रेष्ठी व इतरही नेते मंत्र्यांच्या सोबत त्यांनी सलोखा जपला आहे.दरम्यान विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगली असून अनेक उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली आहे.परंतु ऐनवेळी राजकारणी कोणते राजकारण करेल हे सांगता येत नाही. चिखलीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असताना त्यांच्या बाजूला बसलेल्या माजी आमदार विजयराज शिंदे यांनी त्यांच्याशी हितगुज साधून आपला ‘बी प्लान’ सांगत ‘साहेब उद्या फॉर्म भरतोय!’ असे तर म्हटले नसावे ना ! अशी जोरदार चर्चा रंगत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!