चिखली (हॅलो बुलढाणा) काँग्रेसने आज आपल्या पहिल्या यादीत चिखली विधानसभा मतदारसंघासाठी राहुल बोंद्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या निर्णयानंतर, शहरातील कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला. राहुल बोंद्रे यांच्या उमेदवारीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. चिखली मध्ये अतिशय जल्लोषाचे वातावरण महाविकास आघाडीमध्ये निर्माण झाले आहे.
‘हॅलो बुलडाणा’ ने या अगोदर काँग्रेसकडून तिकीट फिक्स अशी एक बातमी प्रकाशित केली होती त्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे
क्रमशः