spot_img
spot_img

💥 पॉलिटिक्स! बुलढाण्यात ‘विकास’ गवसला .. मेहकारात ‘विकास’ हरवला ! -आमदार संजय रायमुलकर यांच्या कर्तव्यनिष्ठेवर सोशल मीडियावरून प्रश्नचिन्ह ! जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघातील चित्र – विचित्र तेथील प्रजा ठरविणार उमेदवार

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाण्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी घेतलेल्या कार्यक्रमाने माहोल केला.दरम्यान आमदार गायकवाड यांनी मतदार संघासाठी आणलेली भरभराटीची विकास गंगा ही राज्यात ठरला चर्चेचा व इतर उमेदवारांसाठी आत्मपरिक्षणाचा विषय? संजुभाऊनी करोडो रुपयांचा निधी हा मतदार संघासाठी खेचून आणल्याच्या यशाचे कौतुक सुद्धा झाले व होत ही आहे. दरम्यान बुलढाणा विधानसभा मतदारसंघात 5 वर्षा विकास झाला आणि इतर सहा विधानसभा मतदारसंघात विकास का झाला नाही ? असा प्रश्न आता जिल्ह्यातील प्रत्येक मतदार संघात उपस्थित होत आहे.आमदार संजय रायमुलकर हे तर 15 वर्षापासून मेहकर विधानसभेचे नेतृत्व करीत असून येथील विकास कुठे हरवला ? अशी प्रश्नार्थक चर्चा सोशल माध्यमांवर रंगू लागली आहे.

एकीकडे आमदार संजय गायकवाड बुलढाणा विधानसभा मतदारसंघांमध्ये कोट्यावधी रुपयांचा निधी पाठपुराव्यानिशी खेचून आणत आहे.रस्त्यांच्या माध्यमातून म्हणा की शहर सौंदर्यीकरण अशी विकासात्मक धोरण अवलंबून आहेत.आमदार संजय गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत परवाच्या दिवशी घेतलेला पुतळे लोकार्पण जंगी सोहळा अनुपम व माहोल करणारा ठरला. केवळ पाच वर्षे आणि त्यातीलही दोन वर्ष कोरोना काळात गेले.परंतु कोट्यावधींची विकास कामे साधण्यात आमदार गायकवाड यशस्वी दिसून येत आहेत.
यावर मेहकर विधानसभा मतदारसंघाची (तीन वेळा म्हणजे 15 वर्ष ) धुरा सांभाळणारे मेहकरचे आमदार संजय रायमुलकर गेल्या 15 वर्षांपासून विकास साधण्यात अपयशी ठरत असल्याच्या चर्चा आता सोशल माध्यमांवर जोरधरून उमटू लागल्या आहेत.एकाच पक्षातील (शिंदे गट) एकीकडे आमदार संजय गायकवाड बुलढाणा विधानसभा मतदारसंघांमध्ये कोट्यावधी रुपयांचा निधी पाठपुराव्यानिशी खेचून आणत आहे.आमदार संजय गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत परवाच्या दिवशी घेतलेला पुतळे लोकार्पण जंगी सोहळा अनुपम व माहोल करणारा ठरला. केवळ पाच वर्षे आणि त्यातीलही दोन वर्ष कोरोना काळात गेले.परंतु कोट्यावधींची विकास कामे साधण्यात आमदार गायकवाड यशस्वी दिसून येत आहेत.
यावर मेहकर विधानसभा मतदारसंघाची धुरा सांभाळणारे आमदार संजय रायमुलकर गेल्या 15 वर्षांपासून विकास साधण्यात अपयशी ठरत असल्याच्या चर्चा आता सोशल जोरधरीत असल्याचे चित्र माध्यमांवर उमटू लागल्या असून मेहकर मतदार संघातील मतदार राजा ठरवेल उमेदवार. हा विकास पुरुष हवा की आश्वासनाची खैरात वाटणारा

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!