देऊळघाट (हॅलो बुलढाणा) पारंपारिक वाद्यात निघालेल्या गणपती विसर्जन मिरवणूकीत हिंदू- मुस्लिम एकता दिसून आली.देऊळघाट गावातील मुस्लिम समाजबांधवांनी घरावरून मिरवणूकीवर पुष्पवृष्टी करुन हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश दिला.तसेच ग्रामपंचायतमध्ये बबलू सेठ मित्र मंडळच्या वतीने सर्व मंडळाचा सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यक्रमामध्ये बुलडाणा ग्रामीण ठाणेदार शरद कांबळे, गजानन माळी,दिलीप बोरसे, बबलू सेठ माजी सभापती बुलडाणा, सांडू पाटिल उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी परफुल देशमुख,अब्दुल रऊफ अश्फाक खान, युनूस खान, अफसर खान,हाजी इलयास, शेख आमिर (ब्बु), इरफान खान टेलर, सय्यद आवेस, सय्यद इस्माईल, सय्यद खैरुल अमीन, सईद मॅनेजर, मेहबूब भाई, सय्यद जाबिर, मधुकर कचोरे, लतिफ मेंबर, आरिफ खान, नईम खान, पंकज भोरसे मेंबर, आकिल अहमद, सय्यद बशीर, सय्यद मुझम्मील, आदी सर्व समाजातील नागरिक उपस्थित होते.
- Hellobuldana