spot_img
spot_img

पोलिसांनी घेतला बेकायदा आंदोलन केल्याचा बदला! -काँग्रेसच्या 92 आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आमदार संजय गायकवाड यांनी विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या संदर्भातील केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेसने काल चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले होते.आमदार गायकवाड यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल होईस्तोवर आंदोलन करते मागे हटले नव्हते.दरम्यान आज शहर पोलिसांनी तब्बल 92 आंदोलनकर्त्यांवर बेकायदा आंदोलन केल्याचा ठपका ठेवून गुन्हे दाखल केले आहे.

गुन्हे दाखल झालेल्यांमध्ये खालील प्रमाणे आंदोलकांचा समावेश आहे.काँग्रेस विदर्भ प्रभारी कुणाल चौधरी, आ. धिरज लिंगाडे
रा. बुलडाणा, आ. राजेश एकडे रा. नांदुरा, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे रा. चिखली, माजी आ.हर्षवर्धन सपकाळ रा. बुलडाणा, सुनिल सपकाळ रा. बुलडाणा, संजय पांढरे रा. केळवद, दत्ता काकस रा. बुलडाणा, मीनल
आंबेकर रा. बुलडाणा, जयश्री शेळके रा. बुलडाणा, स्वाती वाकेकर रा.जळगाव
जामोद,मंगला पाटील रा. मलकापुर,
हरीश रावळ रा. मलकापुर,भगवान
धांडे, गजानन मामलकर रा. मोताळा, भूषण मापारी रा. लोणार, साहेबराव पाटील रा.लोणार, रिजवान सौदागर रा. धाड, अनिल सावजी रा.देऊळगाव राजा, रामभाऊ जाधव रा. हातणी, डॉ. अरविंदकोलते रा. मलकापुर, अतुल शिरसाट रा.खामगाव, श्याम उमाळकर
रा.मेहकर, लक्ष्मणराव घुमरे रा. बुलडाणा,
समाधान पुंडलिक दामधर रा.जळगाव
जामोद, विजय अंभोरे रा. बुलडाणा, संजय राठोड रा.बुलडाणा, मोहम्मद आसिफ इकबाल तफुझ्झुल हुसेन रा. जामोद, एकनाथ चव्हाण रा.डाभा,आश्विन जाधव रा. चिखली, डॉ. ईसरार अहमद रा. चिखली, शेख मोहसिन शेख
अन्सार रा. बुलडाणा व इतर 50 ते 60
पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावर पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील दळवी यांच्या तक्रारीवर
गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती
पोलिसांनी आज 17 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता दिली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!