बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शहरातील विष्णूवाडी गजानन महाराज मंदिर ट्रस्ट अध्यक्ष दिनकरराव कुलकर्णींचे दुःखद निधन झाल्याची बातमी समोर येत आहे. 6 सप्टेंबर च्या रात्री 9 वाजता त्यांचे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम आज 7 सप्टेंबर रोजी संगम तलावा जवळील स्मशानभूमी येथे होत असल्याची माहिती शोकाकुल कुलकर्णी परिवार आणि श्री गजानन महाराज सेवा समिती विष्णूवाडी बुलढाणा यांनी दिली आहे.
- Hellobuldana