मलकापूर (हॅलो बुलढाणा) मलकापूर बुलडाणा अर्बनचे कर्मचारी सचिन झंवर यांचे वडील धनराज बालकीसन झंवर यांचे आज दि ३१ आगस्ट रोजी दुख:द निधन झाले.
मृत्युसमयी त्यांचे वय ७६ वर्ष होते. त्यांचे पश्चात पत्नी २ मुली १ मुलगा असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांचेवर दि १ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता माता महाकाली नगर येथील स्मशान भूमीत अंतीम संस्कार करण्यात येणार आहे.