चिखली (हॅलो बुलढाणा) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक भाऊसाहेब लाहोटी यांचे निधन झाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, चिखली शहराचे माजी नगराध्यक्ष तथा शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष, श्री बालाजी संस्थांनचे अध्यक्ष श्री भाऊसाहेब लाहोटी यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी आज २९ ऑगस्ट रोजी दुपारी ३.१५ वाजता दुःखद निधन झाले. अंत्यविधी दिनांक ३० ऑगस्ट शुक्रवारला सकाळी १० वाजता करण्यात येणार आहे.