बुलढाणा (हॅलो बुलढाणा) मासरूळ लघू प्रकल्प व पलढग मध्यम प्रकल्प पाण्याने तुडूंब भरले आहेत. सततच्या पावसाने दोन्ही प्रकल्प ओव्हर फ्लो झाले असून सांडव्यावरून नदीपात्रात पाणी येत आहे.दरम्यान परिसरातील गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.
मासरूळ लघु प्रकल्प 100% भरला पूर्ण क्षमतेना भरला असून, सांडवा प्रवाहित झाला आहे. त्यामुळे नुकसान किंवा जीवित हानी होऊ नये म्हणून पूर नियंत्रण कक्षाने परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.














