spot_img
spot_img

भक्तिमार्गात राजकारण आडवे! शेतकऱ्यांची पोर टॉवरवर वर का चढली?

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) भक्तिमार्गात आंदोलन पेटले असून शेतकरी संतप्त झाले आहे.शेतकऱ्यांची पोर चक्क टॉवर वर चढली आहेत.

सिंदखेडराजा ते शेगाव या भक्तिमार्गात विश्वास संपादन केल्याशिवाय महामार्ग होऊ देणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.हे मात्र गाजर दाखवून प्रशासनाकडून मात्र या महामार्गाची तयारी सुरू करण्यात आली आहे.परिणामी शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
करतवाडी हे गाव अमडापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येते या गावातील शेतकऱ्यांची जमीन देखील प्रस्तावित भक्ति महामार्गात जाणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांनी टोकाचा निर्णय घेतला असून टॉवरवर चढून आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!