spot_img
spot_img

कर्तुत्वान शिलेदारांचा भीम आर्मी .मध्ये प्रवेश!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) संघटन वाढीसाठी प्रत्येक पक्ष व सामाजिक संघटना प्रयत्नरत आहे. कशात सामाजिक चळवळीतील व बुलढाणा जिल्ह्यातील कर्तुत्वान शिलेदार

डॉ. राहुल दाभाडे व संतोष कदम या दोघांनीही आज संविधान रक्षक संघर्षवीर खासदार भाई चंद्रशेखर आजाद यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भीम आर्मी भारत एकता मिशनमध्ये प्रवेश केला.

बुलढाण्यात जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्या नेतृत्वात भीम आर्मी राजकीय व सामाजिक क्षेत्रात दबदबा निर्माण करीत आहे.दरम्यान ‘हम आंबेडकरवादी है ,संघर्ष के आदी है l नही चाहिये भीक किसी की ,यहा विचारो की आजादी है..l हम आंबेडकरवादी है ,संघर्ष के आदी है…l’ अशा घोषणांनी या शिलेदारांचा भीम आर्मी जाहीर प्रवेश झाला. याप्रसंगी डॉ. राहुल दाभाडे यांची जिल्हा महासचिव म्हणून तर संतोष कदम यांची तालुका अध्यक्ष देऊळगाव राजा म्हणून निवड करण्यात आली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!