बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहरातील शिक्षण क्षेत्रात एक महत्त्वाची घडामोड घडली असून PAHEL Institute ने आता Avanti Mumbai सोबत JEE Preparation साठी official association जाहीर केली आहे. या सहकार्यामुळे बुलढाणा व परिसरातील विद्यार्थ्यांना आता JEE परीक्षेसाठी IITian मार्गदर्शन, structured syllabus, concept clarity आणि exam-oriented तयारी स्थानिक पातळीवरच मिळणार आहे.
PAHEL Institute हे गेल्या काही वर्षांपासून NEET, JEE आणि MHT-CET साठी विद्यार्थ्यांचा मजबूत पाया तयार करणारी विश्वासार्ह संस्था म्हणून ओळखले जाते. तर Avanti Mumbai ही संस्था quality education, result-oriented teaching आणि IIT स्तरावरील expertise साठी संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. या दोन संस्थांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे बुलढाणा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी JEE तयारीचे नवे दालन खुले झाले आहे.
या उपक्रमाबाबत बोलताना PAHEL Institute चे संचालक प्रा. निखिल श्रीवास्तव म्हणाले,
“विद्यार्थ्यांना 11वी पासूनच योग्य दिशा मिळावी आणि JEE साठी त्यांची तयारी भक्कम व्हावी, हा आमचा उद्देश आहे. Avanti Mumbai च्या IITian guidance मुळे आता बुलढाण्यातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे JEE coaching घराजवळच मिळणार आहे. हे association विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी ठरेल.”
या अंतर्गत UDAAN Batches 2026 साठी विशेष JEE बॅचेस सुरू करण्यात येणार असून इच्छुक विद्यार्थ्यांनी लवकर संपर्क साधावा.
📍 स्थान: चैतन्यवाडी, बुलढाणा
📞 संपर्क: 97630 09156 | 97769 24900










