शेगाव (हॅलो बुलडाणा/ महेंद्र मिश्रा) नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयश्री काटकर यांची अचानक बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी बुलढाण्याचे मुख्याधिकारी गणेश पांडे शेगावचा चार्ज स्वीकारणार आहेत. तर जयश्री काटकर आता बुलढाणा नगरपालिकेचा कारभार सांभाळणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता या बदल्या करण्यात आल्या आहे







Hellobuldana





