बुलढाणा (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) अमडापूर पोलीस स्टेशन हद्दीत ग्राम किन्ही सवडद येथील गणेश महादेव चोपडे या खुनी मुलाने वडील महादेव त्र्यंबक चोपडे व आई कलावतीबाई महादेव चोपडे यांचा खून केल्याची थरारक घटना काही वेळापूर्वी समोर आली आहे.
जिल्ह्यात खुणांच्या घटनांचे प्रमाण दिवसागणिक वाटत असून क्राईम रेट वाढला आहे.अमडापूर हद्दीतील किन्ही सवडदच्या थरारक घटनेने भर घातली आहे.
गणेश महादेव चोपडे या खूनी मुलाने घरगुती वादातून आपल्याच आई-वडिलांना बाजीच्या ठाव्याने मारहाण करून त्यांचा जीव घेतला.दोघांचे वय 70 ते 75 दरम्यानचे होते.










