spot_img
spot_img

💥EXCLUSIVE ए हॅलो! बुलढाण्यात गरब्याची धूम! – गरबा,डांडिया नाइट करनी है अटेंड! – ‘हॅलो बुलढाणा’ च्या वर्षपूर्ती निमित्त सांस्कृतिक उपक्रमाला पंख देणारा दांडिया!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सडेतोड वृत्त देऊन शासन- प्रशासनाला जाब विचारून न्याय देणारे ‘हॅलो बुलढाणा’ न्यूज पोर्टलचे 15 लाखांवर वाचक झालेत.दरवर्षी नवरात्रीमध्ये सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येते.तो म्हणजे महिलांसाठी दांडिया!

‘हॅलो बुलढाणा’ वृत्त पोर्टलला एक वर्ष पूर्ण होत आहे. 2024 च्या नवरात्रीच्या प्रथम दिवशी सुरू झालेल्या या पोर्टलने केवळ एका वर्षातच बुलढाणा जिल्ह्यातील 15 लाखांहून अधिक दर्शकांची साथ मिळवून नंबर 1 वर सुपरफास्ट न्यूज पोर्टलचा मान पटकावला आहे. ‘हॅलो बुलढाणा’ने जनतेच्या विश्वासाचे बळ मिळवले असून, निर्भीड आणि निडर वृत्तांकन हेच पोर्टलचे मुख्य वैशिष्ट्य ठरले आहे.सामाजिक, सांस्कृतिक भान जोपोसात असून,
याच यशाच्या पार्श्वभूमीवर ‘हॅलो बुलढाणा’ गरबा महोत्सव 2025 अंतर्गत महिलांसाठी खास मोफत गरबा प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. उद्यापासून दिनांक 14 ते 21 सप्टेंबर 2025 दरम्यान, दररोज संध्याकाळी 6 ते 9 या वेळेत राजे लॉन, विष्णूवाडी येथे हे शिबिर पार पडणार आहे. शहरातील महिलांना व मुलींना गरब्याचे नवीन पाऊल, आकर्षक शैली आणि आधुनिक ताल नामांकित प्रशिक्षकांकडून शिकवले जाणार आहेत. शिबिरात सहभागींसाठी सुरक्षित वातावरण, सिनेमॅटिक रील्स व आकर्षक फोटोशूटची खास सोय आयोजकांकडून करण्यात आली आहे. नवरात्रीच्या आधी शहरात रंगत आणणारे हे शिबिर बुलढाण्यातील सर्वात मोठे महिलांसाठीचे सांस्कृतिक व्यासपीठ ठरणार आहे. यामुळे महिलांना आत्मविश्वास, आनंद आणि सांस्कृतिक उभारी मिळणार असून, शहरातील नवरात्रीचा उत्साह दुपटीने वाढणार आहे.

▪️ संपर्क.. 

सहभागासाठी 7350568657 किंवा 9226456456 या क्रमांकावर तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. ‘हॅलो बुलढाणा’चा हा ऐतिहासिक उपक्रम महिलांच्या सांस्कृतिक सहभागाला नवे पंख देणारा ठरणार आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!