spot_img
spot_img

💥BREAKING सोन साखळीचोरांची टोळी बुलढाण्यात सक्रिय! – धाड नाक्यावर काय घडलं?

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सोन साखळीचोरांची टोळी बुलढाण्यात सक्रिय झाली आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक अवैध धंद्यावर अंकुश कसत असले तरी, गुन्हेगारी कमी होत नसल्याचे चित्र आहे.काही वेळा पहिले धाड नाका परिसरातील राहणाऱ्या ब्रिजमोहन भडेच यांच्या आईच्या गळ्यातून दीड लाख रुपये किंमत असलेली सोन्याची पोथ अज्ञात आरोपींनी हिसकावून नेली.ही घटना आज काही वेळापूर्वी घडली.

बुलढाणा जिल्ह्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे.खून, बलात्कार,दरोडा, चोरी,
जबरदस्तीने महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पोबारा करण्याच्या घटना शहरात आहे. शहरातील वावरे लेआउट येथे सुद्धा अनेक घटना घडल्या.मात्र पोलीस तपास सुरूच आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!