बुलढाणा (हॅलो बुलडाणा) राजकीय क्षेत्रात परीचित असलेले भाजपा नेते दत्तात्रय पाटील यांच्या अर्धांगिनी सौ.लता ताई पाटील यांचे निधन झाले आहे.सौ.लता ताई पाटील ह्या सांडूजी जाधव यांच्या कन्या आहेत. सौ.लता दत्तात्रय पाटील यांच्यावर रात्री नऊ वाजता बुलढाणा येथील चिखली रोडवरील त्रिशरण चौक स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार केल्या जाणार आहेत.
- Hellobuldana