बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सध्या राज्यभर पोलीस भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेत उमेदवार तसेच पालकांची व्यवस्था होत नाही. परंतु बुलढाणा जिल्ह्यात जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वात पारदर्शी पोलीस भरती प्रक्रिया सुरू असल्याचे चित्र आहे. अगदी पालकांच्या अल्पोपहाराकरिता शुद्ध पिण्याचे पाणी, चहा, बिस्कीट, केळी अशी व्यवस्था दररोज करण्यात येत आहे. दरम्यान एक जुलै रोजी पोलीस मुख्यालयाबाहेर उपस्थित उमेदवारांचे पालकांना पोलिसभरती प्रक्रियेबाबत त्याचे अपेक्षेबाबत व सुविधेबाबत प्रतिक्रिया घेण्यात आल्या. तेव्हा पालक वर्गांनी पोलीस भरती बाबत समाधान व्यक्त केले.(पुढील थोड्याच वेळात)
- Hellobuldana