spot_img
spot_img

मंत्र्यांच्या बायका.. काय हा प्रकार?

डोणगाव (हॅलो बुलडाणा/ अनिल राठोड) ‘मंत्र्यांच्या बायका, मुलींसाठी एसी सुलभ शौचालय निर्माण केलेत. मात्र जिल्ह्यातील महिलांसाठी सुलभ शौचालय नसल्याने संतापलेल्या युवकांनी बस स्थानकावर निषेध व्यक्त केलाय. अंकुश दिलीपराव मेटांगळे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.डोणगाव ग्रामपंचायत ही सर्वात मोठी ग्रामपंचायत असुन तसेच दर बुधवारी येथे आठवडी बाजार भरतो. बस स्टँड परिसरात मालेगाव,वाशिम अकोला, रिसोड मेहकर येथे नेहमी वर्दळ असते परंतु महिला वर्गांना लघुसंखेसाठी स्वच्छतागृह नसल्यामुळे बस स्टॅन्ड व आठवडी बाजार लघुसंखेसाठी मुत्रीघर आहे.परंतु घाण रस्ता असल्याने जाणे शक्य होत नाही.परिणामी महिला वर्गाची कुचंबना होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!