spot_img
spot_img

बुलढाण्यातल्या ‘Pahel’ चा लातूर-मालेगावला टक्कर! वैद्यकीय शिक्षणाचं स्वप्न – आता बुलढाण्यातच साकार!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) “बुलढाण्यात नीटची तयारी होत नाही” या जुनाट मानसिकतेला छेद देत Pahel Institute ने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना AIIMS व GMC सारख्या नामांकित वैद्यकीय महाविद्यालयांपर्यंत पोहोचवले आहे. नीट व CET परीक्षांसाठी समर्पित असलेले जिल्ह्यातील एकमेव संस्थान म्हणून Pahel Institute आज यशाची नवी परिभाषा लिहित आहे.

कोटा, लातूर, नांदेड अशा ठिकाणी जाण्याचा खर्च, ताण आणि कौटुंबिक विभक्ततेपासून विद्यार्थ्यांना वाचवत Pahel Institute बुलढाण्यातच उच्च दर्जाची तयारी पुरवत आहे. अभ्यासक्रमानुसार शिकवण्याची योग्य पद्धत, अनुभवी व स्थिर शिक्षकवृंद, मर्यादित व निवडक विद्यार्थी, कठोर शिस्त, आणि पालकांशी नियमित संवाद या सगळ्यामुळे ‘Pahel’ ही गुणवत्तेची ओळख बनली आहे.गेल्या काही वर्षांपासून Consistent Results देणाऱ्या या संस्थेचा Actual Syllabus Course 21 एप्रिलपासून सुरू होत आहे. NEET आणि MHT-CET साठी वेगवेगळ्या बॅचेस तयार असून PCB आणि PCM दोन्ही घटकांवर भर दिला जातो.

मुख्य वैशिष्ट्ये:
– अभ्यासक्रमानुसार Actual Teaching
– अनुभवी शिक्षक आणि वैयक्तिक मार्गदर्शन
– Daily Attendance आणि Strict Discipline
– विद्यार्थ्यांची निवडक मर्यादित संख्या

फक्त शेवटच्या 50 विद्यार्थ्यांसाठी प्रवेश सुरू आहेत!
Start Early – Grab Success!

Join PAHEL INSTITUTE today!
लोकेशन: चैतन्य वाडी, बुलढाणा
Contact: 9763009156 / 9766924900

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!