spot_img
spot_img

पालकमंत्री ना.मकरंद पाटील यांचा 3 दिवसीय जिल्हा दौरा! – कै. कैलास नागरे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देणार!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील हे सोमवारी दि. 7 एप्रिल रोजी तीन दिवसीय बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.

त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार सोमवार दि. 7 एप्रिल रोजी मुंबई येथून सोईनुसार शासकीय विश्रामगृह, बुलढाणा येथे आगमन व राखीव. मंगळवार दि. 8 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे टंचाई आढावा बैठकीस उपस्थिती, सायंकाळी 4 वाजता स्थानिक पदाधिकारी यांच्या बैठकीला उपस्थिती, बुधवार दि. 9 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह बुलडाणा येथे अभ्यागतांसाठी राखीव व त्यानंतर दुपारी कै. कैलास नागरे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देणार आहेत. त्यानंतर सोईनुसार पुणेकडे रवाना होतील.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!